Thursday, December 8, 2022
Homewishes in Marathiमित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Best 20 Birthday wishes in Marathi for...

मित्रांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Best 20 Birthday wishes in Marathi for friends

Birthday wishes in Marathi for friends: वाढदिवस हा आयुष्यातला एक खास प्रसंग असतो.  एक दिवस जो प्रत्येकाच्या आयुष्यात दरवर्षी येतो आणि बहुतेक लोक तो साजरा करतात.  कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस आला की, ज्याचा वाढदिवस आहे, त्याला प्रत्येकाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असे वाटते.  जेणेकरून ते त्यांचा वाढदिवस चांगला साजरा करतात.

प्रत्येकासाठी वाढदिवसाचा दिवस खूप खास असतो.  जेव्हा आपण एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला खूप आनंद होतो.  यावरून आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल असलेले प्रेम दिसून येते.  जेव्हा आपण आपला मित्र, भाऊ, बहीण, प्रियकर नातेवाईक इत्यादींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.आज या लेखात आम्ही तुमच्यासाठी असेच काही birthday SMS घेऊन आलो आहोत, जे तुम्हाला खूप आवडतील.

 1. माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
  माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉
 2. सूर्य प्रकाश घेऊन आला
  आणि चिमन्यां गाणे गायल्या
  फुलांनी हसून तुम्हाला
  वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
  हॅप्पी बर्थडे ताई
 3. जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
  आईसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
  शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
  आदर्श शंभुचा ठेवता, लाभो मस्तकी मानाचे तुरे.!🎂💥🎉
 4. तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.
  माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि
  शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे..!
 5. मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
  तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात
  तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.
  असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
  हॅपी बर्थडे मित्रा.🎂💥🎉
 6. माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  मी अशा करतो की तुझा दिवस प्रेम आणि हास्याने भरलेला
  जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.🎂💥🎉
 7. माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  मी अशा करतो की तुझा दिवस प्रेम आणि हास्याने भरलेला
  जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.🎂💥🎉
 8. तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
  हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
  तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
  परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
  तुला आनंद आणि उत्तम यश
  प्राप्त होवो हीच प्रार्थना.
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
 9. हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
  खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
  चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
  ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये.
 10. सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
  सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
  सो नेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
  केवळ सोन्यासारख्या लोकांना.🎂💥🎉

Best 13 Birthday wishes in Marathi for friends

 1. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  आणि तुझ्या एका नवीन विलक्षण वर्षासाठी प्रार्थना.
  माझा सर्वात चांगला मित्र बनल्याबद्दल धन्यवाद🎂💥🎉
 2. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  आणि तुझ्या एका नवीन विलक्षण वर्षासाठी प्रार्थना.
  माझा सर्वात चांगला मित्र बनल्याबद्दल धन्यवाद🎂💥🎉
 3. हॅपी बर्थडे मित्रा.
  मी तुझ्यासोबत घालवलेला सर्व मजेदार कार्यासाठी तुझा कृतज्ञ आहे.
  माझ्या प्रिय मित्राला अनेक शुभेच्छा.🎂💥🎉
 4. परमेश्वराकडे जे मागशील ते तुला मिळो
  हीच आज माझी ईश्वरा कडे मागणी आहे.
  माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..!🎂💥🎉
 5. नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे,
  तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..🎂💥🎉
 6. नवा गंध, नवा आनंद
  असा प्रत्येक क्षण यावा
  नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
  आपला आनंद द्विगुणित व्हावा
  वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💥🎉
 7. वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो
  या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂💥🎉
 8. कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
  रूसले कधी तर जवळ घेतले मला,
  रडवले कधी तर कधी हसवले,
  केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
  माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..🎂💥🎉
 9. साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्यालागेसतोर
  वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉
 10. व्हावास तू शतायुषी,
  व्हावास तू दीर्घायुषीही
  एक माझी इच्छा..
  तुझ्या भावी जीवनासाठी
  वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂💥🎉
 11. व्हावास तू शतायुषी,
  व्हावास तू दीर्घायुषीही
  एक माझी इच्छा..
  तुझ्या भावी जीवनासाठी
  वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂💥🎉
 12. तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
  आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
  तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂💥
  ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
  आपली सारी स्वप्न साकार व्हावी.
  आजचा वाढदिवस आपल्यासाठी
  एक अनमोल आठवण ठरावी
  आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
  अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा..
 13. झेप अशी घे की
  पहाणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
  आकाशाला अशी गवसणी घाल
  की पक्ष्यांना प्रश्न पडावा
  ज्ञान असे मिळव
  की सागर अचंबित व्हावा
  इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावा
  कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
  ध्येयाचे गगन भेदून
  यशाचा लक्ख प्रकाश
  तू चोहीकडे पसरव
  माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छासूर्य प्रकाश घेऊन आला
  आणि चिमन्यां गाणे गायल्या
  फुलांनी हसून तुम्हाला
  वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
  हॅप्पी बर्थडे ताई

 

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments